|
所在平台: Udemy |
课程主页: https://www.udemy.com/course/real-estate-social-media-marketing-course-marathi/
课程评论:没有评论
**课程总结:房地产社交媒体营销课程 (马拉地语)** 本课程专为房地产领域的代理商、经纪人和开发商设计,旨在帮助他们通过社交媒体平台(特别是 Facebook 和 Instagram)自行开展广告宣传,从而扩大业务。 **课程目标:** * **提高客户获取能力:** 通过 Facebook/Instagram 广告获取新客户,并提供 100% 的潜在客户保证。 * **优化广告投放:** 学习如何在低预算下触达更多客户。 * **掌握营销技能:** 学习图片创意、页面创建、潜在客户生成广告系列运行以及目标受众选择。 **课程优势:** * **独立完成广告制作:** 能够自行投放广告,节省成本。 * **实际的获客效果:** 获得真实的潜在客户结果。 * **节约成本,增加收入:** 降低营销费用,提升收入。 **适合人群:** * 房地产代理商 * 房地产经纪人 * 土地开发商 * 以及任何希望通过在线渠道为自己的房产(地块、公寓等)寻找客户的个人。 **核心内容:** 课程强调社交媒体营销的优势,帮助学员利用热门平台接触更广泛的受众,提升品牌知名度和影响力,为房地产业务注入新的增长动力。通过实践学习,学员将能开始看到实际的营销效果。
नमस्कार,,रिअल इस्टेट मार्केटिंग कोर्समध्ये आपले स्वागत आहे! कोर्स हा recorded केला गेला आहे, विशेषत: रिअल इस्टेट मधील एजंट, ब्रोकर, आणि डेव्हलपर्स साठी,कोर्स उद्देश एवढाच आहे कि तुमच्या Ads तुम्ही स्वतः करून तुमचा व्यवसाय तुम्ही वाढवावा. Facebook/Instagram Leads - नवीन customer मिळवण्यासाठी. १००% Leads Guarantee. कोर्स मधे तुम्ही काय शिकणार ?१) कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त customer पर्यंत कसे पोहचायचेचे.२) Image Creation. ३) Page Creation. ४) Lead Genration Campaign कसा run करायच.. ५) Targeting Audience Selection. कोर्स Benifits - तुम्ही तुमची Ad स्वतः करू शकाल - Actual Leads Result मिळवा - Save your money - Boost your income कोर्स कोण करू शकतो ?1) Real estate agent.2) Real Estate Brokers.3) Land Devlopers. आणि ज्या लोकांना आपल्या Plot,Flat साठी Online Customer मिळवायचे आहे. असा प्रत्येक व्यक्ती हा कोर्से करू शकतो. Course मधे जे काही शिकणार आहेत ,ते तुम्ही Practically Use करा नक्कीच तुम्हाला Result येण्यास सुरुवात होईलसोशल मीडिया मार्केटिंगचे फायदे:Learn the art of real estate marketing that help you to reached more new audience for your real estate business. Through the trending platforms of social media. The course will Helpfull for Promote your Brand As well,Creating brand awreness of your businessहा कोर्से तुमच्या बिझनेसला एक नवीन दिशा मिळवण्यात नक्कीच मदत करेल.