Learn Mindfulness Meditation in Marathi

所在平台: Udemy

课程主页: https://www.udemy.com/course/mindfulness-meditation-for-balanced-life-in-marathi/

课程评论:没有评论

第一个写评论        关注课程

课程简介

课程名称:学习马拉地语中的正念冥想 课程概述:欢迎来到正念冥想课程。在这个课程中,您将学习如何将注意力带回到当下,意识到外部世界和内部心灵的变化。本课程涵盖四种主要的冥想技巧: 1. 集中注意冥想(Focused Attention Technique) 2. 开放注意冥想(Open Attention Technique) 3. 图像引导冥想(Visualization Technique) 4. 慈悲冥想(Compassion Meditation) 每个练习都有音频剪辑提供。在完成音频练习后,建议每天至少进行十分钟的相应冥想。 在开始课程之前和之后,有一些要注意的事项: 1. 完成课程后,您仍需保持冥想练习,否则您的思想和情感反应将恢复到以前的状态。 2. 不要急于完成每个冥想练习,慢慢地一个一个来。 3. 开始时可能会觉得冥想乏味,但请相信,随着技巧的掌握,状况会逐渐好转。 4. 正念冥想并不意味着您每次都能获得休息、平静或快乐。冥想可能会涉及各种情感,包括负面情感,您需要学习以正念的态度去观察这些情感。 5. 有时,冥想过程中可能出现不愉快的情感,您可能会感到无能为力,这时请不要带着失败感轻轻停止冥想。随着时间的推移,您对这些不愉快感受的反应将减弱,久而久之,它们不再对您构成伤害。 6. 正念不是一种魔法,无法解决所有问题。这是一种技能,它教会您保持觉知,从而更好地理解自己的情感和思想,接受它们,并建立一个健康的生活观。 7. 当身心处于平静状态时,大脑会停止释放压力激素。经过冥想的人能够更有效地管理压力。 8. 如果您正在接受任何心理辅导或医生的监督,请告知他们您正在参加此课程,以便在需要时获取帮助。 通过这个课程,您将能够建立更强的正念能力,深入体验自己的内心世界,并改善情绪管理。

课程评论(0条)

课程详情

सजगता ध्यानाच्या या वर्गात आपले स्वागत आहे. सजग व्हायचे, म्हणजे आपले लक्ष वर्तमानात आणायचे आणि त्या क्षणी बाह्यविश्वात आणि अंतर्विश्वात काय होते आहे ते जाणायचे. ध्यानाचे मुख्य चार प्रकार खालील प्रमाणे आहेत.. आपण पुढील काही दिवसात या ध्यानाचा अभ्यास करणार आहोत.१. एकाग्रता ध्यान (Focused Attention Technique)२. सजगता ध्यान (Open Attention Technique)३. कल्पना दर्शन ध्यान (Visualization Technique)४. करूना ध्यान (Compassion Meditation)प्रत्येक अभ्यास हा ऑडिओ क्लिप मध्ये उपलब्ध आहे. एकदा ऑडिओ एकूण अभ्यास केल्यानंतर , रोज त्या प्रकारचे ध्यान किमान दहा मिनिट करायचे आहे.कोर्स सुरू करण्यापूर्वी आणि नंतर आपण लक्षात ठेवण्याची आवश्यकता असलेल्या काही गोष्टी खाली दिल्या आहेत. त्या लक्ष्यात ठेवाव्यात.१. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर देखील आपल्याला ध्यानाचा सराव सुरू ठेवावा लागेल. अन्यथा आपली विचारांची आणि भावनांवरील प्रतिक्रिया पूर्वीसारखीच असेल.२. घाईत प्रत्येक ध्यानाचा सराव पूर्ण करू नका, हळू हळू एकामागून एक ध्यान प्रकाराचा सराव करा.३. सुरूवातीस आपल्याला हा सराव कंटाळवाणा वाटेल परंतु विश्वास ठेवा. हळू हळू जेव्हा आपण तंत्र शिकता तेव्हा चित्र स्पष्ट होईल.४. माइंडफुलनेस मेडिटेशनचा चा अर्थ असा नाही की आपल्याला प्रत्येक वेळी विश्रांती, शांतता किंवा आनंद मिळेल. ध्यान करण्यामध्ये अनेक प्रकारच्या भावनांचा समावेश असतो, केवळ छानच नव्हे तर नकारात्मक भावना देखील आपल्याला अनुभवायला येतात. त्यांच्याकडे सजगतेने पाहायला शिकायचे आहे.५. काहीवेळा असे होऊ शकते की ध्यान करताना मनात अप्रिय भावना उद्भवू शकतात आणि आपण त्यांचा सामना करण्यास अक्षम ठरू शकतो , अशावेळी आपण अयशस्वी झाल्याची भावना न बाळगता ध्यान हळूवारपणे थांबवा. दिवसेंदिवस जेव्हा त्या अप्रिय संवेदनांवरील आपली प्रतिक्रिया कमी होईल, तस काही काळानंतर ती भावना यापुढे तुमचे नुकसान करणार नाही. (ती भावना तुमच्या मनात असू शकते परंतु त्यांची शक्ती कमी असेल)६. माइंडफुलनेस ही कुठली जादू नाही जी आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करते. हे एक कौशल्य आहे जे आपल्याला नेहमी जागरूक राहण्यास शिकवते. या जागृकते मुळे अपल्याला आपल्या भावना आणि विचार चांगल्या प्रकारे समजू शकतात. म्हणून आपण त्यांना स्वीकारू शकू आणि जीवन जगण्याचा एक स्वस्थ दृष्टीकोन तयार करू शकू.७. जेव्हा शरीर आणि मन शांतता स्थितीत असते, तेव्हा मेंदू तणाव संप्रेरक सोडणे थांबवतो. ज्या लोकांनी ध्यानधारणा केली ते तणाव अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकतात..८. आपण आधीपासून एखाद्या समुपदेशक किंवा डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्यास कृपया त्यांना कळवा की आपण या कोर्समधून जात आहात, जेणेकरून कोणतीही समस्या उद्भवल्यास ते आपल्याला मदत करू शकतात.

课程标签

0人关注该课程

主题相关的课程