जीवन जगण्याची कला: Life Mastery Workshop in Marathi

所在平台: Udemy

课程主页: https://www.udemy.com/course/life-mastery-workshop-in-marathi/

课程评论:没有评论

第一个写评论        关注课程

课程简介

课程名称: जीवन जगण्याची कला:Life Mastery Workshop in Marathi 课程概述: 本课程由催眠专家 Sunil Sir 主讲,旨在教授学员“ जीवन जगण्याची कला”(Life Mastery),帮助他们轻松实现生活中的健康、成功和快乐。 课程强调实践性,鼓励学员专注参与各项实践练习,以获得积极的成果和体验。 课程核心内容围绕解决人生中三大主要问题展开: 1. **财务问题:** 在现实生活中,资金的充裕至关重要。 2. **健康问题:** “健康是财富”,除了金钱,良好的身体状况同样不可或缺。 3. **人际关系问题:** 拥有良好的人际关系是幸福生活的关键。 课程认为,以上三大问题是人生中最重要的问题,其他问题与之相比都相对次要。掌握“जीवन जगण्याची कला”(Life Mastery Techniques)是克服这些问题的关键。 课程理念: * 遵守自然法则,以道德规范行事。 * 准确、及时、正确地处理生活中的事务,是本次工作坊的主要目标。 * 微小的错误可能导致重大损失,而关注细节则会带来巨大的收益。 课程目标: * 学习并掌握“ जीवन जगण्याची कला”(Life Mastery Techniques)。 * 解决生活中的诸多困难,拥抱美好的生活。 * 通过精神力量(मनःशक्ती)获得健康。 * 为人生带来积极的改变。 * 自信地生活。 * 实现梦想。 * 改善人际关系。 * 实现个人成长。 * 帮助学生在考试中取得优异成绩。

课程评论(0条)

课程详情

नमस्कार मित्रांनो मी संमोहन तज्ञ सुनिल सर आपलं ‘जीवन जगण्याची कला' ह्या वर्कशॉप मध्ये स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो.‘जीवन जगण्याची कला' म्हणजेच Life Mastery ह्या कार्यशाळे द्वारे, आपण आपल्या जीवनात आरोग्य, यश आणि आनंद सहजच प्राप्त करू शकतो.हि कार्यशाळा संपूर्ण पणे प्रॅक्टिकल्स पद्धतीवर आधारित आहे. म्हणजे आपण जर प्रत्येक प्रॅक्टिकल मन लावून केलेत तर आपल्याला चांगलाच प्रत्येय, अनुभव येईलच, Positive Result येणारच.मित्रांनो, संपूर्ण जगतात प्रमुख्याने ३ प्रकारच्या समस्या महत्वाच्या असतात. पहिली समस्या म्हणजे पैशांची समस्या, पैसे नसतील, धन नसेल तर हि एक मोठी समस्या आहे. कारण आजच्या प्रॅक्टिकल जगामध्ये पैसे हे असलेच पाहिजे. दुसरी समस्या म्हणजे, चांगली तब्बेत असलीच पाहिजे कारण Health is Wealth. नुसते पैसे असून चालणार नाही त्या बरोबर आपली Body पण चांगली असली पाहिजे. तिसरी समस्या म्हणजे नातेसंबंधातील दुरावा. जीवनात चांगले नातेसंबंध असतील तरच जीवन सुखी बनेल. बाकी सर्व समस्या, ह्या तीन समस्यांपुढे छोट्या असतात. ह्या समस्यांवर मात करण्यासाठीच ‘जीवन जगण्याची कला' म्हणजेच Life Mastery Techniques ह्या प्रत्येकाने अवगत केल्याचं पाहिजे.मित्रांनो, सर्वानी निसर्गनियम हे पाळलेच पाहिजे व जीवनात नेहमी नीतीने वागलेच पाहिजे. आपल्या जीवनातील कोणतीही गोष्ट अचूक वेळेवर व योग्य पद्धतीने करणे हाच ह्या कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे.एका छोट्याशा चुकीमुळे आपले खूप मोठे नुकसान होत असते. याउलट बारीकसारीक गोष्टींची काळजी घेतली तर आपला खूप मोठा फायदा होत असतो तर ही अचूकता साधा आणि ‘जीवन जगण्याची कला' म्हणजे Life Mastery Techniques शिकायला सुरुवात करा.जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचा राजमार्ग म्हणजे Life Mastery हि कार्यशाळा आहे. म्हणूनच ह्या टेकनिक्स लगेचच शिका आणि आपले जीवन सुंदर बनवा.मनःशक्ती द्वारे उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी!!!जीवनात सकारात्मक बदलघडविण्यासाठी!!!आत्मविश्वासाने जगण्यासाठी!!!आपले स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी!!!नातेसंबंध सुधाराण्यासाठी!!!व्यक्तिमत्व विकासासाठी!!!विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्वल यश प्राप्तीसाठी!!!

课程标签

0人关注该课程

主题相关的课程