|
所在平台: Udemy |
课程主页: https://www.udemy.com/course/learn-marathi-typing/
课程评论:没有评论
课程名称:मराठी टायपिंग कोर्स शिका ५ दिवसात(学习马拉地语打字课程) 课程概述:本课程详细介绍了如何从零开始学习马拉地语打字,采用逐步指导的方式。即便你对马拉地语打字没有任何了解,只要通过本课程的学习,就可以掌握打字技能。课程内容包括:1. 如何练习每一行马拉地单词 2. 打字时手的位置如何摆放 3. 如何获取ISM V6软件以进行马拉地打字 4. 营养字体和Kriti Dev字体键盘布局之间的区别 5. 如何输入马拉地文本。 学习马拉地语打字不需要任何特殊技能,只需具备基本的计算机知识即可参与。这门课程适合学生、希望提高工作效率的专业人士,以及希望掌握基本计算机技能的人士。建议拥有基本计算机素养的人士参加,以确保学习过程顺利。总体而言,该课程全面而实用,适合不同背景和职业的人士,旨在帮助他们在计算机打字方面表现出色。本课程的目的在于培养参与者在计算机键盘上高效、准确的打字技能和技巧。如果你希望无错误地进行马拉地语打字,欢迎参加此课程。
ह्या कोर्स मध्ये आम्ही मराठी टायपिंग सुरुवाती पासून कशी शिकायची हे स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. जर तुम्हाला मराठी टायपिंग बद्दल काहीही माहित नसेल तरी तुम्ही ह्या कोर्स च्या मदतीने टायपिंग मध्ये महारथ मिळवु शकता.ह्या कोर्स मध्ये तुम्ही शिकाल:१.मराठी शब्धाची प्रत्येक ओळीची प्रॅक्टिस कसे करणे२.टायपिंग करताना हाताची पोझीसन कसे ठेवणे ३.मराठी टायपिंग साठी ISM V6 सॉफ्टवेअर कसे मिळवणे ४.मंगल फॉन्ट आणि कृती देव फॉन्ट कीबोर्ड लेआऊट मधील अंतर५.मराठी उतारा कश्या प्रकारे टाईप करणे मराठी टायपिंग शिकण्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्पेसिअल स्किल्स ची गरज लागत नाही, जर तुम्हाला संगणकाचे थोडे ज्ञान जरी असेल तरी तुम्ही हा कोर्स करू शकता. तुम्ही विद्यार्थी असाल, उत्पादकता सुधारण्याचे उद्दिष्ट असलेले व्यावसायिक, किंवा संगणक वापरात मूलभूत कौशल्य निर्माण करू पाहणारे, हा अभ्यासक्रम विविध प्रेक्षकांना सामावून घेण्यासाठी तयार केलेला आहे. मूलभूत संगणक साक्षरतेची पूर्वतयारी म्हणून शिफारस केली जाते, ज्यामुळे संगणकाच्या वापराची मूलभूत माहिती असलेल्यांना अभ्यासक्रम प्रवेशयोग्य होतो. एकूणच, हा अभ्यासक्रम सर्वसमावेशक आणि विविध पार्श्वभूमी आणि व्यवसायातील व्यक्तींसाठी फायदेशीर आहे ज्यांना संगणक टायपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करायची आहे. संगणक टायपिंग कोर्सचा उद्देश संगणक कीबोर्डवर कार्यक्षम आणि अचूक टायपिंगसाठी आवश्यक कौशल्ये आणि तंत्रे सहभागींना सुसज्ज करणे आहे.मित्रांनो जर तुम्हाला काहीही चुका न करता मराठी टायपिंग करायची असेल तर हा कोर्स नक्की घ्या.