|
所在平台: Udemy |
课程主页: https://www.udemy.com/course/happysoul-svk/
课程评论:没有评论
课程名称:培养耐心 (Sanyam Vikasit Kara) 课程概述: 本课程是 HappySoul 练习系列的一部分,旨在帮助学习者准备好迎接更快乐、更健康的生活。通过本课程,您将学习如何调整心态,以获得内心的平静、清晰的思路、更深的自我理解,以及改善人际关系。无论您是希望体验生活的宁静与和谐,还是仅仅追求身心健康,本课程都将为您开启一段有意义的旅程。 本课程重点在于帮助您通过冥想来培养耐心。 课程适合人群: 任何对心理健康感兴趣的人都应该参加此课程。 先修课程: 无明确先修课程要求,但建议学习者先完成 HappySoul 冥想课程。 后续学习建议: 订阅 HappySoul 系列课程,继续探索以获得更美好的生活体验。
नमस्कार, हॅप्पीसोल सराव-सत्रात आपलं स्वागत. आनंदी आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी आपल्या मनाला कसं तयार करायचं हे आपण शिकणार आहोत.ही तर फक्त सुरुवात आहे. तुम्हाला हा प्रवास सुरू ठेवायचा आहे. शांतता, स्पष्टता, स्वतःला समजून घेणं आणि जीवनात सगळ्या नात्यांमध्ये मधुरता आणणं याचा अनुभव किंवा फक्त आरोग्यपूर्ण शरीर आणि मन त्यापैकी काहीही हवं असलं तरी हॅप्पीसोलच्या पुढील सत्रांना सबस्क्राईब करा आणि अर्थातच पुढच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही इथे पुन्हा उपस्थित रहाल याची मला खात्री आहे.We will learn how to prepare our mind for a happy and healthy life.आनंदी आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी आपल्या मनाला कसं तयार करायचं हे आपण शिकणार आहोत.This is just the beginning. Whether you want to experience peace, clarity, self-understanding, and sweetness in all relationships in life, or just a healthy body and mind, you want to continue this journey.ही तर फक्त सुरुवात आहे. शांतता, स्पष्टता, स्वतःला समजून घेणं आणि जीवनात सगळ्या नात्यांमध्ये मधुरता आणणं याचा अनुभव किंवा फक्त आरोग्यपूर्ण शरीर आणि मन त्यापैकी काहीही हवं असलं तर तुम्हाला हा प्रवास सुरू ठेवायचा आहे.Subscribe to HappySoul sessions and of course, I'm sure you'll be here again for the next event.हॅप्पीसोलच्या सत्रांना सबस्क्राईब करा आणि अर्थातच पुढच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही इथे पुन्हा उपस्थित रहाल याची मला खात्री आहे.This course will help you meditate and develop patienceहा कोर्स आपल्याला ध्यान करण्यात आणि संयम विकसित करण्यात मदत करेलThere are no prerequisites. Better to have done HappySoul Dhyaan first.कोणत्याही पूर्व शर्ती नाहीत. हॅप्पीसोल ध्यान आधी केले तर बरे.Anyone interested in mental well-being should take this course.कोणालाही मानसिक आरोग्यात रस असेल त्याने हा कोर्स करायला हवा.