|
所在平台: Udemy |
课程主页: https://www.udemy.com/course/happysoul-ekk/
课程评论:没有评论
课程名称: एकाकीपणा कमी करा Ekakipanaa Kami Kara (减少孤独) 课程概述: 本课程旨在帮助学习者为快乐健康的生活做好心理准备。通过“HappySoul”练习,您将学习如何为和平、清晰、自我理解以及改善人际关系培养积极心态。本课程不仅仅是开始,它鼓励您继续探索,以期实现心灵的平静、自我认知和和谐的人际关系,或者仅仅是拥有健康的身体和心灵。 核心内容: * **心理准备**:学习如何调整心态,以实现快乐健康的生活。 * **冥想练习**:通过冥想帮助减轻孤独感。 * **自我探索**:促进自我理解和内心的清晰。 * **人际关系**:学习如何为生活中的人际关系带来和谐与美好。 目标受众: 任何对心理健康感兴趣、希望减少孤独感、寻求内心平静与自我理解的学习者。 先修要求: 无明确先修要求,但建议事先完成“HappySoul 冥想”课程。 课程价值: 帮助学习者通过积极的心态调整和冥想练习,有效地减轻孤独感,提升整体生活幸福感和心理健康水平。课程鼓励持续的学习和成长,并承诺提供更多“HappySoul”系列课程。
नमस्कार, हॅप्पीसोल सराव-सत्रात आपलं स्वागत. आनंदी आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी आपल्या मनाला कसं तयार करायचं हे आपण शिकणार आहोत.ही तर फक्त सुरुवात आहे. तुम्हाला हा प्रवास सुरू ठेवायचा आहे. शांतता, स्पष्टता, स्वतःला समजून घेणं आणि जीवनात सगळ्या नात्यांमध्ये मधुरता आणणं याचा अनुभव किंवा फक्त आरोग्यपूर्ण शरीर आणि मन त्यापैकी काहीही हवं असलं तरी हॅप्पीसोलच्या पुढील सत्रांना सबस्क्राईब करा आणि अर्थातच पुढच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही इथे पुन्हा उपस्थित रहाल याची मला खात्री आहे.We will learn how to prepare our mind for a happy and healthy life.आनंदी आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी आपल्या मनाला कसं तयार करायचं हे आपण शिकणार आहोत.This is just the beginning. Whether you want to experience peace, clarity, self-understanding, and sweetness in all relationships in life, or just a healthy body and mind, you want to continue this journey.ही तर फक्त सुरुवात आहे. शांतता, स्पष्टता, स्वतःला समजून घेणं आणि जीवनात सगळ्या नात्यांमध्ये मधुरता आणणं याचा अनुभव किंवा फक्त आरोग्यपूर्ण शरीर आणि मन त्यापैकी काहीही हवं असलं तर तुम्हाला हा प्रवास सुरू ठेवायचा आहे.Subscribe to HappySoul sessions and of course, I'm sure you'll be here again for the next event.हॅप्पीसोलच्या सत्रांना सबस्क्राईब करा आणि अर्थातच पुढच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही इथे पुन्हा उपस्थित रहाल याची मला खात्री आहे.This course will help you meditate and reduce your lonlinessहा कोर्स आपल्याला ध्यान करण्यात आणि आपला एकाकीपणा कमी करण्यात मदत करेलThere are no prerequisites. Better to have done HappySoul Dhyaan first.कोणत्याही पूर्व शर्ती नाहीत. हॅप्पीसोल ध्यान आधी केले तर बरे.Anyone interested in mental well-being should take this course.कोणालाही मानसिक आरोग्यात रस असेल त्याने हा कोर्स करायला हवा.