|
所在平台: Udemy |
课程主页: https://www.udemy.com/course/facebook-marketing-course-in-marathi-2020/
课程评论:没有评论
**课程名称:** Facebook Marketing in Marathi 2020 **课程概述:** 本课程旨在帮助您成为Facebook营销专家。通过这门课程,您将学习如何利用Facebook为您的企业、服务、品牌、产品或个人进行数字营销。课程内容完全采用印度流行的马拉地语制作,即使是初学者也能轻松掌握。 **主要学习内容:** * **寻找新客户:** 学习如何通过Facebook有效触达成千上万的潜在客户。 * **Facebook页面和群组管理:** 掌握如何创建和优化Facebook群组、页面和活动,并了解重要的设置。 * **高级营销技巧:** 学习众多公司在Facebook营销中使用的实用技巧。 * **端到端营销策略:** 学习为客户从头到尾进行Facebook营销的完整步骤。 * **提升品牌知名度:** 了解如何优化Facebook页面以最大化触达目标受众。 * **基础到高级知识:** 课程涵盖从基础到高级的Facebook营销所有环节,包括广告系列(Campaign)、广告组(Advert Set)、广告(Advert)以及受众(Audience)的定义和运用。 * **高效广告投放:** 学习如何在有限的预算内,将广告精准地投放给更多的目标客户。 * **广告类型与应用:** 了解不同类型的Facebook广告及其最佳使用场景。 **课程亮点:** * **终身访问:** 购买课程后,您将获得“Facebook Marketing in Marathi 2020”课程的终身访问权限。 * **实用性强:** 课程内容基于实际的营销技术,帮助您立即应用于实践。 * **语言友好:** 全程马拉地语授课,学习无障碍。 * **助力业务发展:** 学习Facebook营销和广告,为您的产品、业务和服务开辟新的客户群体,提升品牌影响力。 **立即报名,迈出您业务发展的第一步!**
आजच माझा "Facebook Marketing in मराठी 2020" कोर्स जॉईन करा आणि फेसबुक मार्केटिंगमधील Expert बना!ह्या कोर्स मधील सर्व शैक्षणिक व्हिडिओज हे भारताची लोकप्रिय भाषा मराठीतुन बनविले गेले आहेत! आपणास आपल्या कोणत्याही व्यवसायाचे, सर्व्हिसेसचे अथवा ब्रँड, प्रॉडक्ट किंवा आपल्या व्यक्तिमत्वचे डिजिटल मार्केटिंग करायचे असेल तर फेसबुक हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे.You want to become expert in Facebook marketing and ads? - मी तुम्हाला फेसबुकचा वापर करून नाव नवीन ग्राहक कसे शोधायचे ते शिकवणार आहे! - मी तुम्हाला रोज हजारो नवीन ग्राहकांना कसे भेटायचे हे शिकवणार आहे - मी तुम्हाला फेसबुक ग्रुप, पेज, इव्हेंट कसा बनवायचा व त्याचे महत्वाचे Setting कसे करायचे हे पण शिकवणार आहे! There are reasons to Buy This Course Now!तुम्ही जेंव्हा हा माझा कोर्स विकत घेता - तुम्हाला "Facebook Marketing in मराठी 2020" हा कोर्स LifeTime उपलब्ध असणार आहे अनेक कंपन्यांचे फेसबुक मार्केटिंग करताना जे Technics आम्ही वापरतो, ते सर्व तुम्ही या कोर्समध्ये माझ्या कडून शिकणार आहात! एखाद्या Client / ग्राहकांसाठी फेसबुक मार्केटिंग सुरुवातीपासून शेवट पर्यंतच्या Step by Step कसे करायचे हे तुम्ही ह्या माझ्या कोर्समध्ये हमखास शिकणार आहात This course design aim to optimize your Facebook page and maximum reach all type of target market. या कोर्स मध्ये अगदी Basic पासून Advance Level च्या फेसबुक मार्केटिंगच्या सर्व पायऱ्या इथे तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. ह्यामध्ये फेसबुक Campaign , Advert Set, Advert आणि त्याच बरोबर Audience काय आहे हे सर्व शिकणार आहात.. तुम्ही फेसबुक जाहिरात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत कसे पोहचवू शकता हे शिकणार आहात. त्याच बरोबर फेसबुक मधील ऍडचे प्रकार व त्यांचा उपयोग कुठे होऊ शकतो हे सुद्धा शिकणार आहात You can find new customers who help you to make presence of your brand high via Facebook marketing.TAKE A ONE STEP RIGHT DIRECTION WITH YOUR PRODUCTS, BUSINESS, SERVICES. LEARN FACEBOOK MARKETING AND FACEBOOK ADS IN Marathi LANGUAGE. WHY TO WAIT? ENROLL NOW!