कोअर 10 - पर्सनालिटी डेव्हलपमेंट Personality Development

所在平台: Udemy

课程主页: https://www.udemy.com/course/core-10-skills-personality-development/

课程评论:没有评论

第一个写评论        关注课程

课程简介

**课程总结:** 本课程("कोअर 10 - पर्सनालिटी डेव्हलपमेंट Personality Development")旨在帮助学习者通过培养十项核心技能来提升个人发展。课程强调,只要有自我发展意愿和准备,任何人都可以通过掌握这些技能来改善生活。 课程内容涵盖了以下十大核心技能领域: 1. **思想 (Your Thoughts)** 2. **态度 (Your Attitude)** 3. **目标 (Your Goals)** 4. **变革的准备 (Readiness for Change)** 5. **想象力 (Your Imagination)** 6. **沟通技巧 (Your Communication Skills)** 7. **自信 (Your Confidence)** 8. **领导能力 (Your Leadership Skills)** 9. **外在形象 (Your Outer Personality)** 10. **时间管理 (Your Time Management)** 课程以非常通俗的语言阐述了这些技能,并指出掌握它们能帮助学习者更轻松地应对日常生活的挑战和困难,并实现梦想。课程还强调,虽然培养这些技能并不“简单”或“不需要努力”,但关键在于有改变的意愿和正确的指导。如果学习者能够发展这全部十项技能,将能显著提升现有的成就,并挖掘出潜藏的个人能力。课程鼓励学习者认识到,在自身内部进行改变是最具挑战性的,但也是最能带来丰厚回报的。 通过专注于这十个核心领域,学习者将能够获得实现目标所需的自信和行动力。

课程评论(0条)

课程详情

तुमची पर्सनल डेव्हलपमेंट करायची इच्छा व तयारी असेल, तर त्यासाठी तुम्हाला १० कोअर स्कील्स वर काम करायला हवे. ह्या प्रोग्राममध्ये आपण सर्व स्कील्स डिस्कस केले आहेत. याचा वापर करून तुम्ही तुमचे आयुष्य अजून चांगले बनवू शकाल.1. कोअर एरिया 1 - तुमचे विचार2. कोअर एरिया 2 - तुमचा ॲटिट्यूड3. कोअर एरिया 3 - तुमचे गोल्स4. कोअर एरिया 4 - बदलाची तयारी ( change )5. कोअर एरिया 5 - तुमची कल्पना शक्ती6. कोअर एरिया 6 - तुमचे कम्युनिकेशन स्किल्स7. कोअर एरिया 7 - तुमचा आत्मविश्वास8. कोअर एरिया 8 - तुमच्यातील नेतृत्वगुण (लीडरशिप स्किल्स )9. कोअर एरिया 9 - तुमचे बाह्यरूप (आऊटर पर्सनालिटी )10. कोअर एरिया 10 - तुमचे टाईम मॅनेजमेंटह्या 10 कोअर एरिया / स्किल्सवर फोकस करा व आपले आयुष्य अजून चांगले बनवा. अत्यंत सोप्या शब्दांमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी डिस्कस केल्या आहेत.हे 10 स्किल्स तुमच्यामध्ये असतील तर रोजच्या जीवनातील कोणत्याही प्रसंगांना किंवा अडचणींना तुम्ही सहजरीत्या सामोरे जाऊ शकाल. तुमची स्वप्न तुम्ही प्रत्यक्षात आणू शकाल.विशेष म्हणजे हे 10 स्किल्स स्वतःमध्ये डेव्हलप करणं हे तितकसं अवघड नाही. परंतु आपल्याला योग्य ती माहिती नसल्यामुळे आपण ह्या स्किल्सवर फोकस करत नाही. किंवा जरी फोकस केला तरी फक्त एक दोन किंवा तीन स्किल्स आपण डेव्हलप करण्यावर लक्ष देतो. पण त्याच्यामुळे आपल्याला आपल्यातील सुप्त क्षमता पूर्णपणे वापरता येत नाही.पण तेच जेव्हा आपण या सर्व 10 स्किल्सचा वापर करू लागतो तेव्हा आपल्याला हवी ती गोष्ट आपण मिळवू शकतो हा आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो. आपण तशाप्रकारे विचार करू लागतो. आणि विचार झाल्यामुळे आपोआप आपल्या हातून तशा प्रकारची कृती घडत घडू लागते - ज्यामुळे त्या गोष्टी ज्यांचा आपण फक्त विचारच केला होता त्या आपण प्रत्यक्षात मिळवू लागतो.हे स्किल्स डेव्हलप करणे खूप अवघड नाही. पण याचा अर्थ तुम्हाला काहीच करावं लागणार नाही किंवा तुम्हाला काहीच मेहनत घ्यावी लागणार नाही असं अजिबात नाही. जगात सर्वात अवघड गोष्ट असते बदल करणे आणि त्याहून अवघड असते स्वतःमध्ये बदल करणे.हे 10 स्किल्स डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावा लागेल आणि त्या गोष्टीसाठी तुमची तयारी असायला हवी.जर तुमची तयारी असेल तर ह्या दहा स्किल्स च्या मदतीने तुम्ही आज जेवढे यश मिळवलं आहे त्यापेक्षा नक्कीच खूप जास्त यशस्वी होऊ शकाल.

课程标签

0人关注该课程

主题相关的课程