|
所在平台: Udemy |
课程主页: https://www.udemy.com/course/beginner-professional-trader/
课程评论:没有评论
Udemy 上的这个 Marathi 课程是市场上第一个如此详尽的股票交易课程。它适用于初学者和中级交易者。 课程涵盖了股票市场的基本概念,包括: * 股票是什么 * 为什么需要经纪人 * 交易所是什么 课程还深入讲解了交易的实际操作,如: * 如何下买卖订单 此外,课程还详细介绍了技术分析,包括: * 图表和烛台 * 趋势 * 支撑和阻力 * 图表模式 * 秘密策略 交易风险管理和资金管理是课程的重要组成部分,旨在帮助学员保护账户免受重大损失。 课程还强调了交易心理学的重要性,教导学员如何在涉及金钱的决策中控制情绪。 课程作者 Bagal Soma 拥有 5 年的交易经验,并分享了他克服亏损并找到有效策略的经验。 建议学员认真学习课程内容并勤加练习。 #谢谢 #UA-234902257-1
Udemy वर मराठीतला हा पहिला कोर्स आहे जो इतका डिटेल्स मध्ये आहे. आणि तुम्हाला असा कोर्स या प्लॅटफॉर्म वर मिळणार नाही.या कोर्समध्ये, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड कसा करावा हे शिकाल. हा कोर्स पूर्ण नवशिक्यांसाठी (Beginner) आणि इंटरमीडिएट( Intermediate) मार्केटमधील सहभागीसाठी डिझाइन केलेला आहे.आम्ही बेसिक कन्सेप्ट पासून ते प्रोफेशनल सामग्री पुरवण्याचे काम केले आहे.हा कोर्स संपल्यानंतर तुम्हाला स्टॉक मार्केट कसे कार्य करते हे पूर्णपणे समजेल. स्टॉक म्हणजे काय, तुम्हाला ब्रोकरची गरज का आहे आणि एक्सचेंजेस काय आहेत हे तुम्हाला समजेल.स्टॉकची खरेदी आणि विक्री करण्याच्या ऑर्डर कश्या कराव्यात ते समजेल.त्यानंतर आम्ही technical analysis डिटेल्समध्ये आणि सोप्या भाषेत उदाहरणे देऊन कव्हर करतो , ज्यात चार्ट आणि कॅंडलस्टिक्स , ट्रेंड्स , सपोर्ट्स आणि रेझिस्टन्स , चार्ट पॅटर्न , सिक्रेट strategy इ.यानंतर, आम्ही ट्रेडिंगमधील सर्वात महत्त्वाच्या पैलूंपैकी एक कव्हर करतो: जो आहे Risk Management आणि Money Management. तुमच्या खात्याचे मोठ्या नुकसानीपासून संरक्षण कसे करावे याबद्दल आम्ही येथे खोलवर विचार केला आहे.आम्ही आणखी एक प्रमुख पैलू कव्हर करून पुढे चालू ठेवतो जो बर्याच अभ्यासक्रमांमध्ये विसरला जातो: ट्रेडिंग सायकोलॉजी. पैशांचा समावेश असलेले निर्णय घेताना आपल्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे.तुम्ही जर टेलिग्राम वरून सिग्नल घेत असाल तर आमची strategy तुमच्या साठी खूप आवश्यक आहे कारण तुम्ही डोळे झाकून त्या सिग्नलवर पैसे लावण्यापेक्षा तुम्ही आमचा इंडिकेटर वापरून बघा की तो सिग्नल बरोबर आहे की चुकीचा तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेहा अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार केला गेला आहे. मला आशा आहे की तुम्ही आतमधल्या सर्व घटकांची नोट्स कढचाल.आणि मी सांगितलेली सर्व घटकांची प्रॅक्टिस करत करत पुढे जाल.तर माझे नाव बागल सोमा आहे आणि मी मागील 5 वर्षापासुन ट्रेडिंग करत आहे आणि मी मार्केट चे बरेच फटके खाल्ले आहेत. आणि मी त्यामधून कसा वरती आलो कसे मी माझे लोसेस कव्हर केले आणि कोणत्या strategy ने मला खूप फायदा झाला हे सर्व मी या कोर्समध्ये व्यवस्थित समजावून सांगितले आहे. तर आपली भेट कोर्समध्ये होईल. # thank you #UA-234902257-1